Thursday, September 04, 2025 09:41:25 AM
गणेश भक्त आदल्या दिवशी दुपारी मूर्तीची स्थापना करतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी विसर्जनासाठी मूर्ती बाहेर काढतात. त्यामुळे याला दीड दिवसांचे गणेश विसर्जन असे म्हटले जाते.
Jai Maharashtra News
2025-08-28 14:58:48
16 मे 2025 रोजी एकदंत संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे. या दिवशी अष्टविनायक स्वरूपातील 'एकदंत' गणपतीची पूजा केली जाते. या व्रतामुळे संतानप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो.
2025-05-15 10:54:58
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'आम्ही लवकरच कैलास मानसरोवर यात्रेबाबत जनतेला सूचना जारी करू. हा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.'
Amrita Joshi
2025-04-21 10:31:08
रामनवमीच्या निमित्ताने तामिळनाडू येथे 8 हजार 300 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विविध योजनांचा शुभारंभ करण्यापूर्वी ते एका मंदिरात पूजा करणार आहे.
Ishwari Kuge
2025-04-06 12:24:11
‘कांतारा’ या चित्रपटांत दाखवलेल्या पंजुर्ली देवता , गुलीगा देवा यांच्याबद्दल दाखवलेला इतिहास पाहून अनेकांना यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दिसत आहेत. चला तर आपण जाणून घेऊया काय आहे यामागची कथा.
2025-03-01 16:03:12
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी उपवास करून शिवपूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता.
Manasi Deshmukh
2025-02-17 15:59:00
कैलास पर्वताचे दर्शन १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. २२ ते ५५ वर्षे वयोगटातील भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
Aditi Tarde
2024-09-27 20:27:04
दिन
घन्टा
मिनेट